कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या kbmc.gov.in या संकेतस्थळावरून मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा कन्सलटन्सी सव्‍‌र्हिसेस यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाइन लि. या कंपनीकडून पेमेंट गेट वेची सुविधा घेण्यात आली आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये अशा प्रकारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा आहे. मात्र नगरपालिकांमध्ये कुळगांव-बदलापूर पहिलीच आहे.
 बदलापूर शहरातील अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराबाहेर जात असतात. अशा नागरिकांना या सेवेचा उपयोग होणार आहे. तसेच कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार              आहे. ई-गव्‍‌र्हनन्स क्षेत्रात कुळगांव-बदलापूर पालिकेने बरीच प्रगती केली आहे.
पूर्वी जन्म दाखला मिळण्यासाठी  आठ ते दहा दिवस लागायचे. आता अवघ्या १५ मिनिटात दाखला मिळतो.
 ई-टेंडरींग, इमारत आराखडा छाननीसाठी उपयोगी सॉफ्टवेअर पालिकेत वापरले                जातात. लवकरच मालमत्ता कराचे देयक  नागरिकांना एसएमएसद्वारे दिले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी दिली.  

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे