पंढरपूरच्या वारीसाठी पैठणमधून नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांनी शनिवारी दुपारी पंढरपूरकडे पालखी नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पूर्वीच दिला होता. त्याचा मार्गही कळविला होता. प्रशासनाकडून दुपारी पालखी काढा असे कोणीही बजावून सांगितले नव्हते, असा खुलासा त्यांनी केला आहे.
नाथ महाराजांच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी लावलेल्या मोठय़ा बंदोबस्ताची तशी गरज नव्हती, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा