माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘राजहंस’ या पुस्तकाचे प्रकाशन १२ ऑगस्टला होणार असून, या वेळी विविध राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी संपादित केलेल्या राजहंस या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे, अभिनेते प्रशांत दामले आणि विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ १२ ऑगस्ट रोजी रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bags Of Rahul Gandhi Checked At Amravati.
Rahul Gandhi: कुणालाच सुट्टी नाही! निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या राहुल गांधींच्याही बॅगा; पाहा व्हिडिओ
Donald Trump
Donald Trump : एलॉन मस्क, विवेक रामास्वामींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश; करणार नोकरशाहीची साफसफाई
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई