राबोडी भागातील एका हॉटेलमध्ये जेवण आणण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर हॉटेलमधील नोकरानेच बलात्कार केल्याची घटना तब्बल दीड वर्षांनंतर उघडकीस आली असून या प्रकरणी राबोडी पोलिसांनी महंमद शकीम महंमद नरसिंग पठाण (२०, राबोडी) याला अटक केली आहे.राबोडी भागातील एका हॉटेलमध्ये काम करतो. या हॉटेलमध्ये दीड वर्षांपूर्वी याच भागात राहणारी १५ वर्षीय मुलगी जेवण आणण्यासाठी गेली होती. त्या वेळी जेवण बनविण्यास उशीर लागेल, असे सांगून त्याने तिला बसवून ठेवले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला होता.
आणखी वाचा