पैठण रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण, अतिक्रमणे, जड वाहनांची अवैध वाहतूक, रस्ता रुंदीकरणाची गरज, वाहतूक कोंडी आदी बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमान संघटनेच्या वतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पैठण रस्त्यावरील महानुभव आश्रम चौकात जिल्हा संघटक नीलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी नंदलाल गवळी, भाऊसाहेब गारुळे, सचिन गायकवाड, खलील मोतीवाला, फैजल चाऊस, शेख अफसर आदी उपस्थित होते.

Story img Loader