शहरात महिन्यापासून पुन्हा दिवसातून तीन वेळा वीज भारनियमन सुरू झाल्याने नागरिक संतप्त झाले असून भारनियमन रद्द करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कार्यकारी अभियंता विनोद सोनकुसळे यांच्यासह अधिकाऱ्यांची या मोर्चामुळे धावपळ उडाली. दुपारी एक वाजता येथील महावितरणच्या कॅम्प विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर रिपाइं कार्यकर्ते चाल करून गेले. रात्रीच्या अन्यायकारक भारनियमनाविरुद्ध जाब विचारत घोषणाबाजी केली. गणेशोत्सवापूर्वी भारनियमन तातडीने रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा रिपाइंच्या नेत्यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा