प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षांत मिळविलेल्या १७५ कोटींचा नफा ही सहकार क्षेत्रासाठी अभिनंदनीय बाब असून व्यवसायवृद्धी करताना बँक ग्राहकाभिमुख सेवा देण्यात यशस्वी ठरली असल्याचे गौरवोद्गार मीरा-भाईंदरच्या नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील यांनी काढले. बँकेच्या दहिसर शाखेत आयोजित ‘बचत सप्ताहाचे’ उद्घाटन करताना काढले. स्वत:चे बचत खाते उघडून त्यांनी या शाखेतील बचत सप्ताहाचा शुभारंभ केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-11-2012 at 10:37 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State sahakari banks 175 crores profit is should not be appreciated