जिल्ह्य़ातील एकूण नऊ महाविद्यालयांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंडळाने परवानगी दिली आहे. ही सर्व महाविद्यालये नामांकित असल्याने गल्लीबोळातील महाविद्यालयांवरचे विद्यार्थ्यांचे संकट आणखीच गहिरे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वरोरा येथील लोकमान्य कला महाविद्यालयास एम.ए. इंग्रजी, आनंदनिकेतन महाविद्यालयास एमएससी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, बी.कॉम. इंग्रजी माध्यम, भद्रावती येथील नीळकंठराव शिंदे महाविद्यालयास डिप्लोमा इन फुड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन हार्डवेअर टेक्नॉलॉजी, राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयास एम.एसस्सी प्राणिशास्त्र, तसेच एम.कॉम.ची परवानगी मिळाली आहे.
ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयास एमएससी रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, येथीलच डॉ. आंबेडकर महाविद्यालयास बी.ए.भुगोल, अर्थशास्त्र, पाली, एम.ए.आंबेडकर विचारधारा, एम.फिल. इंग्रजी व समाजशास्त्र, भिसी येथील कला वाणिज्य महाविद्यालयास बी.कॉम., मराठी, इंग्रजी माध्यम, चंद्रपुरात एफईएस गर्ल्स कॉलेजला बीएसस्सी रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, तर लोकमान्य कला महाविद्यालयास अर्थशास्त्र या विषयाची परवानगी मिळाली आहे. या सर्व तुकडय़ा आणि अभ्यासक्रम कायम विनाअनुदानित तत्वावर आहेत.