मध्य रेल्वेच्या आटगाव-कसारादरम्यान असलेल्या तानशेत व उंबरमाळी स्थानकानंतर आसनगाव आणि आटगाव स्थानकांदरम्यान सावरोली येथे नवीन स्थानक होण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून आज सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील ऐतिहासिक माहुली किल्ल्यावर येणारे पर्यटक व जैन धर्मातील नागरिकांचे पवित्रस्थान असलेल्या मानस मंदिरात येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.
रेल्वे स्थानक सर्वेक्षण
मध्य रेल्वेच्या आटगाव-कसारादरम्यान असलेल्या तानशेत व उंबरमाळी स्थानकानंतर आसनगाव आणि आटगाव स्थानकांदरम्यान सावरोली येथे नवीन स्थानक होण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून आज सर्वेक्षण करण्यात आले.
First published on: 17-07-2013 at 08:49 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey of railway stations of central railway