स्वामी विवेकानंद जयंती वर्षांनिमित्त आयोजित स्वाध्यायमाला परीक्षेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून जिल्ह्य़ातून एकूण ८,२२९ विद्यार्थी सहभागी झाले. त्यात मिडलस्कूल व हायस्कूल विभागातून प्रत्येकी पाच क्रमांकांना प्रावीण्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आले.
प्रावीण्य पुरस्काराचे मानकरी (मिडलस्कूल)- प्रथम क्रमांक- रिया मिनियर नंदागवळी (स्कूल ऑफ स्कॉलर्स, भंडारा), अनिल त्र्यंबक डोरले (चैतन्य हायस्कूल मानेगाव बा.), द्वितीय क्रमांक- हर्षे प्रमोद कुकडे (महिला समाज प्रा.शाळा, भंडारा), चाणी चंद्रशेखर पटाले (संत शिवराम शाळा, भंडारा), तृतीय क्रमांक- दर्शन सुरेश लांजेवार (पं.जवाहरलाल नेहरू विद्या.), यामिनी अरुण लांडगे (नानाजी जोशी विद्या. शहापूर), चतुर्थ क्रमांक- दीप्ती जीवन खोब्रागडे (गोविंद विद्यालय,पालांदूर), यश मनोज वाडीभस्मे (स्प्रिंग डेल स्कूल, भंडारा), पाचवा क्रमांक- प्रणाली जीवन भेंडारकर (जि.प.हाय. आसगाव), मयुरी सुरेश खलसिंगे (लालबहादूर शास्त्री शाळा, भंडारा).
प्रावीण्य पुरस्काराचे मानकरी (हायस्कूल)- प्रथम क्रमांक- प्रज्वल प्रकाश निंबार्ते (चैतन्य विद्यालय, मानेगाव), प्राची राजेंद्र नागदेवे (नूतन कन्या शाळा, भंडारा), द्वितीय क्रमांक- शुभांगी युवराज बावणकर (गांधी विद्या.वलनी चौ.), रंजू भास्कर देशमुख (गांधी विद्या,वलनी.चौ.), तृतीय क्रमांक- नूतन विलास वडीचार (सर्वागीण हाय.पिंडकेपार), गौरवी वामन फुलझेले (गोविंद विद्या.पालांदूर), चतुर्थ क्रमांक- करिश्मा बुधाराम सावरबांधे (जि.प.हाय.आसगाव), उद्देश रवींद्र तिवारी (नूतन महा.विद्या, भंडारा), पाचवा क्रमांक- सोहम गोपालकृष्ण गिऱ्हेपुंजे (समर्थ विद्या. लाखनी), प्रतीक्षा पंढरी दुधनकर (लक्ष्मीनारायण हाय., शेंदूरवाफा)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा