होळीनिमित्त कोकणातील शिन्दी भागात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन एस.टी.च्या ठाणे विभागातर्फे  रविवार २४ मार्च पासून ठाणे ते शिन्दी अशी बससेवा सरू करण्यात येणार आहे. एसटीच्या ठाण्यातील खोपट स्थानकातून या गाडय़ा सुटणार आहेत. आरक्षण केंद्रावर या गाडय़ांचे आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे. खोपट येथील मध्यवर्ती स्थानकातून रात्री ९.३० वाजता ही गाडी सुटणार आहे. ठाणे-महाड खेडमार्गे ही गाडी धावणार असून वेरळ, सवेनी, हेदली, कुळवंडी, तिसंगीफाटा, बीजघर, खोपी, शिरगाव आणि शिन्दी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या बससेवेचा फायदा होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित