येथील किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष तथा निवृत्त विशेष न्यायदंडाधिकारी पोपटराव दादाजी देवरे (५९) यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सटाणा तालुक्यातील निताणे हे त्यांचे मूळ गाव होय.

Story img Loader