हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी अवीट गोडीची गाणी देऊन चित्रपट संगीत लोकप्रिय केले. यामध्ये संगीत रचना सजविणाऱ्या वादकांचे महत्त्व आणि योगदानही मोठे आहे. कावस लॉर्ड हे या क्षेत्रातले मोठे नाव होते. त्यांचे पुत्र केरसी आणि बुजी यांनी शेकडो गाण्यांसाठी वाद्ये वाजवून ती गाणी अजरामर केली. कावस लॉर्ड यांच्या चित्रपट संगीतातील कामगिरीवर ‘द ह्य़ूमन फॅक्टर’ हा माहितीपट रूद्रदीप भट्टाचारजी यांनी तयार केला आहे. या माहितीपटाचा विनामूल्य खेळ रविवार, ७ जुलै रोजी कर्नाटक संघाच्या सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. केरसी लॉड, उल्हास बापट हेही या माहितीपटाच्या खेळाला उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘द ह्य़ूमन फॅक्टर’चा आज खेळ
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी अवीट गोडीची गाणी देऊन चित्रपट संगीत लोकप्रिय केले. यामध्ये संगीत रचना सजविणाऱ्या वादकांचे महत्त्व आणि योगदानही मोठे आहे. कावस लॉर्ड हे या क्षेत्रातले मोठे नाव होते. त्यांचे पुत्र केरसी आणि बुजी यांनी शेकडो गाण्यांसाठी वाद्ये
First published on: 07-07-2013 at 10:24 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The humen factor