मुंबईकरांना छानछोकी अथवा चैनीसाठी रेल्वेमंत्र्यांकडून तरतुदी नको होत्या. हव्या होत्या त्या किमान गरजा भागण्यासाठीच्या तरतुदी. दैनंदिन नरकयातना सुसह्य व्हाव्यात एवढीच
७५-८९ लाख मुंबईकरांची अपेक्षा होती. पण यापैकी एकही अपेक्षा रेल्वेमंत्र्यांनी पूर्ण केली नाही.
आणखी वाचा