येथील कन्हैयालालनगर भागात उभ्या असणाऱ्या मालमोटारीला मारुती मोटारीने धडक दिलेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हा अपघात घडला.
अर्जुन सुपेकर, जोहराबी पठाण व निळकंठ जाधव अशी अपघातात जागीच मरण पावलेल्यांची नावे आहेत. मोटारीच्या चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला.
सदर बाजार पोलीस ठाण्यात या अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा