वसमत तालुक्यातील वाघी शिंगी येथे साहेबराव नारायण जाधव यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने पुष्पाबाई तुळशीराम जाधव (वय ५५), मथुराबाई लक्ष्मण बोखारे (वय ४५), संभाजी गंगाराम कांबळे (वय ७५) हे तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींना सुरुवातीला वसमत व नंतर नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

Story img Loader