उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी बंद राहाणार आहे. त्यामुळे येत्या बुधवार २८ नोव्हेंबर,सकाळी ९ ते गुरुवार २९ नोव्हेंबर, सकाळी ९ या कालावधीत (शटडाऊन कारवाई असणार आहे) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत ठाणे शहर, सिद्धेश्वर, महागिरी, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा येथील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा