शहर महापालिकेच्या वतीने जायकवाडी वसाहतीनजीक चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात नव्याने संसर्गजन्य कक्ष कार्यान्वित करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हे रुग्णालय चालविण्यात येते. डॉ. कल्पना सावंत येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दिमतीला आवश्यक कर्मचारी दिले असून शहरातील नागरिकांना घरपोच सुविधा देण्यासाठी ३४ परिचारिका आहेत. प्रत्येक परिचारिकडे १० हजार लोकसंख्येचा भाग आहे. शहरातील नागरिकांनी महापालिका रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रताप देशमुख, आयुक्त एस. पी. सिंह, उपमहापौर सज्जुलाला आदींनी केले आहे.
परभणी मनपा रुग्णालयात संसर्गजन्य रोग उपचार कक्ष
शहर महापालिकेच्या वतीने जायकवाडी वसाहतीनजीक चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात नव्याने संसर्गजन्य कक्ष कार्यान्वित करण्यात आला.

First published on: 02-12-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Typhus ailment treatment ward in parbhani corporation hospital