भारतीय सैन्यदल, हवाईदल आणि नौदलासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्याकरिता ‘कम्बाइन्ड डिफेन्स सव्र्हिसेस एक्झामिनेशन’ परीक्षा १७ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था सुदर्शन अकॅडमीत आहे. परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन संकेतस्थळावर १० डिसेंबपर्यंत करावयाचे आहेत. सर्व महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांना अर्जाचे शुल्क नाही. पदवीच्या शेवटच्या वर्षांला असलेल्यांना देखील अर्ज करू शकतात. परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी ‘सुदर्शन अॅकॅडमी’, गजानन प्लाझा, तिसरा मजला, गुरांच्या दवाखान्याजवळ, अशोक स्तंभ, नाशिक येथे दू.क्र. ७३५००१२३४९, ९८६०७६५७१० येथे संपर्क साधावा.
सैन्यदलात अधिकारी भरतीसाठी परीक्षा
भारतीय सैन्यदल, हवाईदल आणि नौदलासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्याकरिता ‘कम्बाइन्ड डिफेन्स सव्र्हिसेस एक्झामिनेशन’ परीक्षा १७ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था सुदर्शन अकॅडमीत आहे.
First published on: 13-11-2012 at 05:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vacancy in military as a military officer exams on 17th february