भारतीय सैन्यदल, हवाईदल आणि नौदलासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्याकरिता ‘कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन’ परीक्षा १७ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था सुदर्शन अकॅडमीत आहे. परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन संकेतस्थळावर १० डिसेंबपर्यंत करावयाचे आहेत. सर्व महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांना अर्जाचे शुल्क नाही. पदवीच्या शेवटच्या वर्षांला असलेल्यांना देखील अर्ज करू शकतात. परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी ‘सुदर्शन अ‍ॅकॅडमी’, गजानन प्लाझा, तिसरा मजला, गुरांच्या दवाखान्याजवळ, अशोक स्तंभ, नाशिक येथे दू.क्र. ७३५००१२३४९, ९८६०७६५७१० येथे संपर्क साधावा.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा