विराज – हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी  सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर या संस्थेत दाखल केले. या मुलाच्या पालकांबद्दल कोणाला माहिती असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर या संस्था, ७, कॅनरा हाऊस, मोगल लेन, माटुंगा (प.), मुंबई – १६ (दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३७४९३८, २४३०७०७६) येथे संपर्क साधावा.

विराज – हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी  सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या

Story img Loader