पैशासाठी डॉक्टर पत्नीस वेळोवेळी अपमानित केले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, घरातून हाकलून देण्यात आले. या प्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध शहरातील जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
डॉ. रूपा नीलेश संघवार (वय ३८, प्लॉट नं. ९ सव्र्हे नं. ६७/२, टिंगरेनगर, पुणे, हल्ली राहणार ज्ञानेश्वरनगर, गारखेडा, औरंगाबाद) या विवाहितेने फिर्याद दिली. दि. २३ नोव्हेंबर १९९९पासून ते २४ फेब्रुवारी २०१३पर्यंत पती नीलेश गजानन संघवार, सासरा गजानन नृसिंह संघवार, सासू शोभना गजानन संघवार, रूपा तुषार बॅनर्जी व संध्या प्रशांत येल्लूवार (सर्व टिंगरेनगर, पुणे) यांनी संगनमत करून वेळोवेळी अपमानित करून शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले, तसेच नांदविण्यास घेऊन जाण्यासाठी २५ लाख घेऊन ये, अशी मागणी केल्याची फिर्याद आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा