(Photo: File Photo)
Feb 24, 2023
Loksatta Live
५ मार्चला शनि आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत उदयास येणार आहे.
(Photo: Freepik)
बुध ग्रहाचाही २८ फेब्रुवारीला कुंभ राशीत अस्त होणार आहे.
(Photo: Freepik)
ग्रहांच्या या स्थितीचा सर्वच राशीवर प्रभाव पडणार आहे.
(Photo: Freepik)
मात्र, तीन राशीच्या लोकांना यावेळी काही अडचणी येऊ शकतात.
(Photo: Freepik)
कन्या : सहकाऱ्यांमुळे त्रास होऊ शकतो. खर्च वाढू शकतो.
(Photo: Freepik)
वृश्चिक : प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.
(Photo: Freepik)
मकर : व्यावसायिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.
(Photo: Freepik)
मीन : लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात गैरसमज वाढू शकतात.
(Photo: Freepik)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
(Photo: Freepik)