आजचं राशिभविष्य : मंगळवार,०८ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 08, 2025

Loksatta Live

मेष - नवीन कामांना गती येईल

(Photo: Freepik)

वृषभ - आत्मविश्वासाने निर्णय घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - सामाजिक कामात सहभाग नोंदवाल

(Photo: Freepik)

कर्क - वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

सिंह - मान सन्मानास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचे मत विचारात घ्या

(Photo: Freepik)

तूळ - नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरगुती वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

धनु - कामातून उत्तम समाधान लाभेल

(Photo: Freepik)

मकर - योग्य अंदाज बांधता येईल

(Photo: Freepik)

कुंभ - आपले मत उत्तम रित्या मांडाल

(Photo: Freepik)

मीन - नवीन गोष्टींमध्ये उत्सुकतेने रस घ्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील