वास्तुशास्त्रानुसार, घरासाठी 'हे' रंग आहेत अतिशय शुभ

(Photo : Unsplash)

Jan 27, 2024

Loksatta Live

वास्तुशास्त्रात, काही रंग अतिशय शुभ मानण्यात आले आहेत.

(Photo : Unsplash)

तपकिरी (Brown), फिकट तपकिरी (Beige) पिवळा (Mustard Yellow)

(Photo : Unsplash)

हे रंग स्थिरता दर्शवतात. हे रंग झोपण्याच्या आणि जेवणाच्या खोलीसाठी शुभ ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

निळा रंग शांतता दर्शवतो. त्यामुळे हे रंग झोपण्याच्या आणि ध्यान करण्याच्या खोलीसाठी शुभ ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

लाल रंगाच्या शेड चैतन्य आणि उत्कटतेचे प्रतीक आहे. जेवणाची खोली आणि स्वयंपाक घरासाठी हे रंग शुभ ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

हवेच्या तत्त्वाशी निगडीत हिरवा रंग प्रगती दर्शवतो. कामाच्या ठिकाणी हा रंग वापरणे चांगले.

(Photo : Unsplash)

आकाश या तत्त्वाशी निगडीत पांढरा रंग शुद्धता आणि स्पष्टता दर्शवतो. हा रंग घरच्या कोणत्याही भागासाठी वापरता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोकणातील रातांबे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर!