२७ फेब्रुवारीपासून चमकू शकते 'या' राशींचे नशीब

(Photo : Unsplash)

Feb 22, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पंचांगानुसार, बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

(Photo : Unsplash)

27 फेब्रुवारीला बुध संक्रमण करणार आहे.

(Photo : Unsplash)

या संक्रमणाचा सर्वच राशीवर प्रभाव पडू शकतो.

(Photo : Unsplash)

मात्र, तीन राशीच्या लोकांना यावेळी विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

(Photo : File Photo)

वृषभ : करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने हा कालावधी उत्तम सिद्ध होऊ शकतो.

(Photo : File Photo)

मकर : आकस्मिक धनलाभाची शक्यता. 

(Photo : File Photo)

सिंह : जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक चांगले होऊ शकतात.

(Photo : Unsplash )

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’