आजचं राशीभविष्य - गुरुवार,०२ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 02, 2023

Loksatta Live

मेष - तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल

(Photo : Freepik)

वृषभ - अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल

(Photo : Freepik)

मिथुन - मनातील आकांक्षा पूर्ण होतील

(Photo : Freepik)

कर्क - मानसिक ताणापासून दूर राहावे

(Photo : Freepik)

सिंह - जोडीदाराशी विचार-विनिमय कराल

(Photo : Freepik)

कन्या -  तुमचा जनसंपर्क वाढेल

(Photo : Freepik)

तूळ - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo : Freepik)

वृश्चिक - दिवस हसत-खेळत घालवाल

(Photo : Freepik)

धनू - काही अनपेक्षित बदल संभवतात

(Photo : Freepik)

मकर - धार्मिक यात्रा कराल

(Photo : Freepik)

कुंभ - हातातील कला जोपासावी

(Photo : Freepik)

मीन - वेळेचे महत्व जाणून वागावे

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घराच्या ‘या’ दिशेला स्वयंपाक घर असणे मानले जाते अशुभ