आजचं राशीभविष्य - सोमवार, ०६ फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 04, 2023

Loksatta Live

मेष - घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल

(Photo : Freepik)

वृषभ - मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात

(Photo : Freepik)

मिथुन - उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो

(Photo : Freepik)

कर्क - कामात चंचलता आड आणू नका

(Photo : Freepik)

सिंह - कामाची अचूक दखल घेतली जाईल

(Photo : Freepik)

कन्या - छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल

(Photo : Freepik)

तूळ - भागिदारीतून चांगला लाभ होईल

(Photo : Freepik)

वृश्चिक - खर्चाला आवर घालावी लागेल

(Photo : Freepik)

धनू - काही गोष्टींचा पुनर्विचार करावा

(Photo : Freepik)

मकर - जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी

(Photo : Freepik)

कुंभ - स्पष्ट बोलण्यावर भर द्याल

(Photo : Freepik)

मीन - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तब्बल ३० वर्षांनी महाशिवरात्रीला तयार होणार ‘हे’ शुभ संयोग