आजचं राशीभविष्य - रविवार, ०८ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 08, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : परिश्रमाचे फळ मिळेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : मानसिक शांतता लाभेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल.

(Photo : Pixabay)

कर्क : थोडी काटकसर करावी लागेल.

(Photo : Pixabay)

सिंह : जुने आजार अंगावर काढू नका.

(Photo : Pixabay)

कन्या : काही गोष्टीत तडजोड करावी लागेल.

(Photo : Pixabay)

तूळ : योग्य ताळमेळ साधता येईल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : समस्यांचे निराकरण शक्य.

(Photo : Pixabay)

धनु : नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील.

(Photo : Pixabay)

मकर : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील.

(Photo : Pixabay)

मीन : तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जांभळ्या जॉर्जेट साडीमध्ये सुंदर पल्लवी पाटील