आजचं राशीभविष्य – शुक्रवार, २४ फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 24, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

मेष : इतरांवर आपली छाप पाडाल.

(Photo: Freepik)

वृषभ : लेखकांच्या लिखाणाला गती येईल.

(Photo: Freepik)

मिथुन : मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कर्क : कलेतून चांगले मानधन मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह : कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे.

(Photo: Freepik)

कन्या : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

तूळ : कौटुंबिक ताणतणाव जाणवेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक : जोडीदाराशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

धनू : नातेवाईकांच्या समस्या सोडवाल.

(Photo: Freepik)

मकर : मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कुंभ : कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

(Photo: Freepik)

मीन : कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल.

(Photo: Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राहू-शुक्रच्या युतीमुळे यंदाची होळी ‘या’ राशीसाठी ठरणार लकी?