आजचे राशीभविष्य - रविवार, १८ जून २०२३

(Photo: Pixabay)

Jun 18, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : सामाजिक कामात मदत कराल.

(Photo : Unsplash)

वृषभ : चांगले वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo : Unsplash)

मिथुन : क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल.

(Photo : Unsplash)

कर्क : मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo : Unsplash)

सिंह : चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. 

(Photo : Unsplash)

कन्या : कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल.

(Photo : Unsplash)

तूळ : कमी श्रमातून पैसे कमवाल.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : जोडीदार तुमच्यावर खुश असेल.

(Photo : Unsplash)

धनू : आळस झटकून टाकावा लागेल.

(Photo : Unsplash)

मकर : कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.

(Photo : Unsplash)

कुंभ : उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo : Unsplash)

मीन : प्रवासाची हौस भागवाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ लोकांनी सोन्याचे दागिने घालणे ठरेल अशुभ?