आजचं राशीभविष्य – सोमवार, १३ फेब्रुवारी २०२३

(Photo: Pexels)

Feb 13, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष :  दिवस मजेत जाईल.

(Photo: Pixabay)

वृषभ  :  भावंडांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Pixabay)

मिथुन  :  कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल.

(Photo: Pixabay)

कर्क :  सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.

(Photo: Pixabay)

सिंह :  जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल.

(Photo: Pixabay)

कन्या  :  आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Pixabay)

तूळ  :  भावंडांचा विरोध होऊ शकतो.

(Photo: Pixabay)

वृश्चिक :  गोड बोलण्यावर भर द्यावा.

(Photo: Pixabay)

धनू :  भावंडांचा सहवास लाभेल.

(Photo: Pixabay)

मकर :  जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.

(Photo: Pixabay)

कुंभ :  परिस्थितीशी जुळवून घ्याल.

(Photo: Pixabay)

मीन :  सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट?