आजचं राशीभविष्य - सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 27, 2023

Loksatta Live

मेष - कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल

(Photo : Freepik)

वृषभ - नवीन विचार आमलात आणावेत

(Photo : Freepik)

मिथुन - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo : Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत विचारात घ्यावे

(Photo : Freepik)

सिंह - गैरसमजुतीतून वाद निर्माण होऊ शकतो

(Photo : Freepik)

कन्या - नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल

(Photo : Freepik)

तूळ - तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल

(Photo : Freepik)

वृश्चिक - चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत

(Photo : Freepik)

धनू - चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo : Freepik)

मकर - परिस्थितीतून मार्ग काढावा

(Photo : Freepik)

कुंभ - मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या

(Photo : Freepik)

मीन - आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राहू-शुक्रच्या युतीमुळे यंदाची होळी ‘या’ राशीसाठी ठरणार लकी?