आजचं राशीभविष्य - सोमवार, ०२ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 02, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : मनावर ताबा ठेवा.

(Photo : Pixabay)

वृषभ : नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

(Photo : Pixabay)

मिथुन : दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

(Photo : Pixabay)

कर्क : स्वत:च्याच मताला चिकटून राहाल.

(Photo : Pixabay)

सिंह : फार काळजी करू नये.

(Photo : Pixabay)

कन्या : आपली जबाबदारी ओळखून काम कराल.

(Photo : Pixabay)

तूळ : घरात शांतता ठेवावी.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : उत्साहात दिवस जाईल.

(Photo : Pixabay)

धनु : कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील.

(Photo : Pixabay)

मकर : आनंदी मनाने कार्यरत राहाल.

(Photo : Pixabay)

कुंभ : व्यायामात खंड पडू देऊ नका.

(Photo : Pixabay)

मीन : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: लाल साडीमध्ये ‘कला’चा बोल्ड अंदाज