आजचं राशीभविष्य - सोमवार, ३१ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 31, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Pixabay)

वृषभ : व्यावसायिक अडचण मिटवाल.

(Photo: Pixabay)

मिथुन : कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील.

(Photo: Pixabay)

कर्क : भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

(Photo: Pixabay)

सिंह : पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात.

(Photo: Pixabay)

कन्या : कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल.

(Photo: Pixabay)

तूळ : उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : बोलण्यावर ताबा ठेवावा.

(Photo: Pixabay)

धनू : आज कामातून चांगला लाभ होईल.

(Photo: Pixabay)

मकर : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Pixabay)

कुंभ : योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल.

(Photo: Pixabay)

मीन : शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशी इतरांच्या आयडिया चोरून मिळवतात यश