Sunday Horoscope: 'या' लोकांच्या जीवनात बहरणार प्रेम 

(Photo: Freepik)

May 12, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : गायन कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo : Pixabay)

वृषभ : हौस पूर्ण करता येईल.

(Photo : Pixabay)

मिथुन : मनातील इच्छेला महत्त्व द्याल.

(Photo : Pixabay)

कर्क : दिवस कामात व गडबडीत जाईल.

(Photo : Pixabay)

सिंह : वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

(Photo : Pixabay)

कन्या : धार्मिक कामात मदत कराल.

(Photo : Pixabay)

तूळ : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : प्रवासात सावधानता बाळगावी.

(Photo : Pixabay)

धनु : नातेवाईकांची मदत मिळेल.

(Photo : Pixabay)

मकर : प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल.

(Photo : Pixabay)

मीन : खाण्यापिण्याची आवड दर्शवाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल बॅकलेस ड्रेसमध्ये ग्लॅमरस जान्हवी कपूर