आजचं राशीभविष्य - गुरुवार,१२ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 11, 2023

Loksatta Live

मेष - हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल

(Photo: Freepik)

मिथुन - जवळच्या प्रवासाचा योग येईल

(Photo: Freepik)

कर्क - आपण आपले काम करीत राहा

(Photo: Freepik)

सिंह - विचार करूनच निर्णय घ्या

(Photo: Freepik)

कन्या - घरासाठी नवीन खरेदी कराल

(Photo: Freepik)

तूळ - मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा

(Photo: Freepik)

धनू - धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल

(Photo: Freepik)

मकर - कार्यक्षेत्रात प्रगती कराल

(Photo: Freepik)

कुंभ - आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत

(Photo: Freepik)

मीन - योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका