आजचं राशीभविष्य - गुरुवार,१४ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 13, 2023

Loksatta Live

मेष - काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

मिथुन - कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल

(Photo: Freepik)

कर्क - कामा निमित्त छोटे प्रवास घडतील

(Photo: Freepik)

सिंह - आपल्या निर्णयावर ठाम राहाल

(Photo: Freepik)

कन्या - व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक प्रसन्नता लाभेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

धनू - सासरच्या मंडळींकडून लाभ होतील

(Photo: Freepik)

मकर - जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील इच्छा पूर्ण होतील

(Photo: Freepik)

मीन - अनावश्यक खर्च दूर ठेवा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: हातातील कामात यश येईल