आजचं राशीभविष्य - गुरुवार,१९ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 18, 2023

Loksatta Live

मेष - मानसिक अस्वस्थतेत वाढ होऊ शकते

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील कामात व्यस्त राहाल

(Photo: Freepik)

मिथुन - रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल

(Photo: Freepik)

कर्क - हातातील कलेला वेळ द्यावा

(Photo: Freepik)

सिंह - बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - घरातील वातावरण उत्साही ठेवा

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक दाखवाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - एकांतात काही काळ घालवावा

(Photo: Freepik)

धनू - महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत

(Photo: Freepik)

मकर - घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील साशंकता काढून टाका

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 4 Horoscope: व्यवसायात चांगला नफा मिळेल