आजचं राशीभविष्य - गुरुवार,३१ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 30, 2023

Loksatta Live

मेष - कार्यक्षेत्रात नवीन अधिकार मिळतील

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - आवडत्या व्यक्तीची भेट होईल

(Photo: Freepik)

कर्क - नवीन ओळखीचा लाभ होईल

(Photo: Freepik)

सिंह - व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

कन्या - आहारावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

तूळ - आपला दिवस आनंदात जाईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च होईल

(Photo: Freepik)

धनू - आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मकर - आजचा दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक प्रसन्नता लाभेल

(Photo: Freepik)

मीन - घेतलेला निर्णय योग्य ठरेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

 रक्षाबंधन विशेष राशीभविष्य