आजचं राशीभविष्य – शुक्रवार, ९ जून २०२३

(Photo: Pixabay)

Jun 09, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल.

(Photo: Pixabay)

वृषभ : कामाच्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.

(Photo: Pixabay)

मिथुन : तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल.

(Photo: Pixabay)

कर्क : नवीन वाहन घेण्याचा विचार कराल.

(Photo: Pixabay)

सिंह : आत्मविश्वासाने यश मिळवता येईल.

(Photo: Pixabay)

कन्या : भागीदाराशी संयमाने वागावे लागेल.

(Photo: Pixabay)

तूळ : पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे.

(Photo: Pixabay)

धनू : केलेल्या कामातून आपण समाधानी असाल.

(Photo: Pixabay)

मकर : प्रेमप्रकरणाला चांगली दिशा मिळेल.

(Photo: Pixabay)

कुंभ : मनातील शंकेचे निरसन करावे.

(Photo: Pixabay)

मीन : निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या तुमचा ‘Happy Month’