आजचं राशीभविष्य - बुधवार, २३ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 22, 2023

Loksatta Live

मेष - गेले काही दिवस झालेली चिडचिड कमी होईल

(Photo: Freepik)

वृषभ - कामे सुरळीत पार पडतील

(Photo: Freepik)

मिथुन - नोकरदारांना दिलासा मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - अति घाई करू नये

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - दिवस उत्तम जाईल

(Photo: Freepik)

तूळ - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मोठ्या मनाने गोष्टींकडे पहाल

(Photo: Freepik)

धनू - रखडलेल्या कामात मदत मिळेल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस इच्छेप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

मीन - एखाद्या स्पर्धेत यश मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आज उत्तम गुंतवणूक कराल