आजचं राशीभविष्य – सोमवार, ०८ जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 08, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : संकल्पित कामे पूर्णत्वास जातील.

(Photo : Pixabay)

वृषभ : हातातील कामात यश येईल.

(Photo : Pixabay)

मिथुन : मानसिक गोंधळ टाळावा.

(Photo : Pixabay)

कर्क : कौटुंबिक खर्च वाढता राहील.

(Photo : Pixabay)

सिंह : अति उत्साह दाखवू नका.

(Photo : Pixabay)

कन्या : मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

तूळ : विनाकारण शत्रुत्व पत्करू नका.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : मत सौम्यपणे मांडावे.

(Photo : Pixabay)

धनु : मनातील भावना व्यक्त कराव्यात.

(Photo : Pixabay)

मकर : इतरांवर अवलंबून राहू नका.

(Photo : Pixabay)

कुंभ : वाढीव मेहनत करावी लागू शकते.

(Photo : Pixabay)

मीन : जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डेंग्यू आजार बरा करण्यासाठी ‘ही’ फळे आणि भाज्या महत्त्वाच्या