आजचं राशीभविष्य – रविवार, २ जुलै २०२३

(Photo: Pixabay)

Jul 02, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल.

(Photo: Pixabay)

वृषभ : उगाच शब्दांचा अतिवापर करू नका.

(Photo: Pixabay)

मिथुन : अघळ-पघळ बोलणे टाळावे.

(Photo: Pixabay)

कर्क : नियम व अटींचे पालन करावे.

(Photo: Pixabay)

सिंह : तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल.

(Photo: Pixabay)

कन्या : रहाणीमान सुधारण्यास वाव आहे.

(Photo: Pixabay)

तूळ : हातातील कामांना गती येईल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : नवीन प्रश्न मार्गी लावाल.

(Photo: Pixabay)

धनू : प्रतिकूलतेतून मार्ग काढाल.

(Photo: Pixabay)

मकर : नवीन जोमाने कामे करा.

(Photo: Pixabay)

कुंभ : कामाचा आवाका लक्षात घ्यावा लागेल.

(Photo: Pixabay)

मीन : तांत्रिक बाबी जाणून घ्याव्या लागतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मनीप्लांट ठेवण्याची योग्य जागा माहितीय का?