Monday Horoscope: महिलांसाठी दिवस उत्तम

(Photo: Freepik)

Sep 25, 2023

Loksatta Live

(Photo : Pixaay)

मेष : अधिकार्‍यांशी मतभेद संभवतात.

(Photo : Pixaay)

वृषभ : कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल.

(Photo : Pixaay)

मिथुन : नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

(Photo : Pixaay)

कर्क : तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

(Photo : Pixaay)

सिंह : विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा.

(Photo : Pixaay)

कन्या : हाती घेतलेल्या कामात यश येईल.

(Photo : Pixaay)

तूळ : काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

(Photo : Pixaay)

वृश्चिक : हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल.

(Photo : Pixaay)

धनू : घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील.

(Photo : Pixaay)

मकर : भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा.

(Photo : Pixaay)

कुंभ : महिला वर्गासाठी विशेष दिवस.

(Photo : Pixaay)

मीन : बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या तुमचा शुभ दिन