Thursday Horoscope: जोडीदाराच्या सल्ल्याने कामे मार्गी लागतील

(Photo: Freepik)

Nov 16, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या.

(Photo: Pixabay)

वृषभ : हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल.

(Photo: Pixabay)

मिथुन : जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल.

(Photo: Pixabay)

कर्क : व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत.

(Photo: Pixabay)

सिंह : अडकलेल्या कामांना जोर लावावा.

(Photo: Pixabay)

कन्या : कामाची विचारपूर्वक अंमलबजावणी कराल.

(Photo: Pixabay)

तूळ : गोड बोलून कार्यभाग साधावा.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : क्रोध वृत्तीला आवर घाला.

(Photo: Pixabay)

धनू : घरगुती खर्च आटोक्यात ठेवा.

(Photo: Pixabay)

मकर : आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे.

(Photo: Pixabay)

कुंभ : संभ्रमीत अवस्थेत निर्णय घेऊ नका.

(Photo: Pixabay)

मीन : तडकाफडकी गोष्टी करू नका.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ चाणक्य नीतींमुळे आयुष्यातील संकटांवर करता येईल मात