फ्लर्ट करण्याच्या बाबतीत 'या' राशीचे लोक तरबेज

(Photo : Unsplash)

Aug 07, 2023

Loksatta Live

काही राशीचे लोक फ्लर्ट करण्याच्या बाबतीत तरबेज मानले जातात.

(Photo : Unsplash)

कुंभ - हे लोक खूपच मनमिळावू असतात. त्यामुळे ते पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलतात.

(Photo : Unsplash)

धनू - हे लोक विनोदाच्या माध्यमातून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतात.

(Photo : Unsplash)

मेष - या लोकांना कोणत्याही नातेसंबंधात पुढाकार घ्यायला आवडते.

(Photo : Unsplash)

मिथुन - हे लोक अतिशय खेळकर पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी फ्लर्ट करतात.

(Photo : Unsplash)

वृश्चिक - समोरच्या व्यक्तीशी बोलता बोलता फ्लर्ट करणं हा गुण या लोकांमध्ये उपजत असतो. 

(Photo : Unsplash)

तूळ - फ्लर्ट करण्याच्या बाबतीत या राशीचे लोक सर्वांना मागे टाकतात

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशीचे लोक ठरतात ‘जिगरी दोस्त’