आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१० मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 09, 2023

Loksatta Live

मेष - घरासाठी काही वस्तू खरेदी कराल

(Photo : Freepik)

वृषभ - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल

(Photo : Freepik)

मिथुन - ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल

(Photo : Freepik)

कर्क - उत्तम वाहन सौख्य लाभेल

(Photo : Freepik)

सिंह - कामात वडीलांचे सहकार्य मिळेल

(Photo : Freepik)

कन्या - काही चांगल्या संधी चालून येतील

(Photo : Freepik)

तूळ - अचानक धनलाभ होईल

(Photo : Freepik)

वृश्चिक - चारचौघात कौतुकास पात्र व्हाल

(Photo : Freepik)

धनू - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo : Freepik)

मकर - शैक्षणिक कामे सुरळीत पार पडतील

(Photo : Freepik)

कुंभ - घरगुती वातावरण आनंदी राहील

(Photo : Freepik)

मीन - प्रवासाची आवड पूर्ण कराल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरुवार, ०९ मार्च २०२३