आजचं राशीभविष्य - शुक्रवार,०८ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 07, 2023

Loksatta Live

मेष - प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल

(Photo: Freepik)

वृषभ - आहाराची पथ्ये पाळा

(Photo: Freepik)

मिथुन - कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल

(Photo: Freepik)

कर्क - घरात वातावरण आनंदी राहील

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक जबाबदारी वाढेल

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामे पूर्ण करावीत

(Photo: Freepik)

तूळ - मनासारखी गोष्ट घडेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - समोरील संधीचे सोने करावे

(Photo: Freepik)

धनू - दिवस समाधानाचा जाईल

(Photo: Freepik)

मकर - राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस

(Photo: Freepik)

कुंभ - विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे

(Photo: Freepik)

मीन - चर्चा करताना संयम बाळगावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आज अनपेक्षित लाभ होतील