आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 01, 2023

Loksatta Live

मेष - कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण  कराल

(Photo: Freepik)

वृषभ - बोलण्यात गोडवा ठेवाल

(Photo: Freepik)

मिथुन - दिवस मनाप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा

(Photo: Freepik)

सिंह - नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

कन्या - बोलण्याने लोकसंग्रह जमवाल

(Photo: Freepik)

तूळ - दिवसाची सुरुवात उत्साहात करा

(Photo: Freepik)

वृश्चिक - बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला

(Photo: Freepik)

धनू - जुन्या विचारांना थारा देऊ नका

(Photo: Freepik)

मकर - कामातून समाधान लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - उतावीळपणे वागू नका

(Photo: Freepik)

मीन - बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: मानसिक प्रसन्नता लाभेल